NEW
Font size
Worksheetsभारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास
Total questions: 11
Worksheet time: 6mins
1. 'हिंदुस्थान हा हिंदूंसाठी आहे' अशी घोषणा देणारा पहिला पुरुष म्हणून ........यांचा गौरवपूर्ण उल्लेख अॅनी बेझंट यांनी केला.
स्वामी दयानंद सरस्वती
स्वामी विवेकानंद
स्वामी रामानंद तीर्थ
महात्मा गांधी
2. ............ या गव्हर्नर जनरल ने 1835 साली हिंदी लोकांना पाश्चात्य पद्धतीचे इंग्रजी शिक्षणास सुरुवात केली.
लॉर्ड डलहौसी
लॉर्ड बेंटिक
लॉर्ड कॅनिंग
लॉर्ड रिपन
3. .......... साली भारतात पहिली रेल्वे धावली.
1850
1853
1851
1855
4. राजा राममोहन रॉय यांनी .......हे वृत्तपत्र चालू केले.
संवाद कौमुदी
हिंदू पेट्रीयट
अमृत बझार पत्रिका
समाचार पत्रिका
5. ..........यांनी 'पोवेर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया' हा ग्रंथ लिहिला.
न्या. महादेव गोविंद रानडे
रोमेशचंद्र दत्त
रजनी पामदत्त
दादाभाई नौरोजी
6. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ….......ही संघटना स्थापन केली.
इंडियन लीग
इंडियन असोसिएशन
इंडियन सोसायटी
ईस्ट इंडिया असोसिएशन
7. महाजन सभा ची स्थापना .......या वर्षी करण्यात आली?
1882
1854
1884
1885
8. अॅलन ह्युम यांनी 1884 साली .…......... या संस्थेची स्थापना केली.
इंडियन लीग
ईस्ट इंडिया असोसिएशन
इंडियन नॅशनल युनियन
इंडियन सोसायटी
9. 1885 साली मुंबईमध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रसभेच्या (काँग्रेस) अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
न्या. तेलंग
व्योमेशचंद्र बॅनर्जी
अॅलन ह्युम
सुरेशचंद्र बॅनर्जी
10. काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनाला ......एवढे सदस्य हजर होते?
75
80
95
72
11. 1885 साली मुंबईमध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रसभेच्या (काँग्रेस) अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
न्या. तेलंग
व्योमेशचंद्र बॅनर्जी
अॅलन ह्युम
सुरेशचंद्र बॅनर्जी
