NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGautam Buddha
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
बुद्धांचा जन्म कुठे झाला?
a)
गया
b)
लुम्बिनी
c)
चीन
d)
महाराष्ट्र
2.
बुद्धांच पाळण्यातले नाव?
a)
शुद्दोधन
b)
सिद्धांत
c)
सिद्धार्थ
d)
गौतम
3.
बुद्धांनी गृहत्याग कोणत्या नदीच्या वादामुळे झाला?
a)
रोहिणी
b)
गंगा
c)
यमुना
d)
निरंजना
4.
कोणत्या पौर्णिमेला बुद्धांनी गृहत्याग केला?
a)
वैशाख पौर्णिमा
b)
कार्तिक पौर्णिमा
c)
अश्विन पौर्णिमा
d)
ज्येष्ठ पौर्णिमा
5.
बुद्धांनी कोणाची खीर प्राशन केली?
a)
कृष्णा
b)
गौतमी
c)
महामाय
d)
सुजाता
6.
बुद्धांच्या पत्नीचे नाव काय?
a)
यशोधरा
b)
गौतमी
c)
सिद्धी
d)
महाप्रजपती
7.
बुद्धांनी किती वर्ष अन्न ग्रहण न करता ध्यान साधना केली?
a)
4 वर्ष
b)
1 वर्ष
c)
6 वर्ष
d)
10 वर्ष
8.
बुद्धांना ज्ञान प्राप्ती कधी झाली?
a)
वैशाख पौर्णिमा
b)
चैत्र पौर्णिमा
c)
पौष पौर्णिमा
d)
ज्येष्ठ पौर्णिमा
9.
बुद्धांच महापरिनिर्वाण कुठे झालं?
a)
कुशीनागर
b)
मध्य प्रदेश
c)
नेपाळ
d)
लुम्बिनी
10.
बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा त्यांचे वय किती होते?
a)
82 वर्ष
b)
40 वर्ष
c)
80 वर्ष
d)
100 वर्ष
Reset
