Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

3 माझ्या अंगणात

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

1 कवीला घास भरवणारी -----------

a)

माय

b)

ताई

c)

अक्का

2.

2 कवीच्या गालावर आसू या कारणामुळे येतात --------

a)

पाखरांनी दाणे टिपल्यामुळे

b)

पाखरे दूर गेल्यामुळे

c)

थकल्यामुळे

3.

3 पोवळे कोणत्या रंगाचे असतात ?

a)

पांढऱ्या

b)

काळ्या

c)

लाल

4.

4 कवीच्या शेतात गहू आणि अजून कोणते धान्य उगवले आहे ?

a)
b)
5.

5 लाकडाची -------(समूहदर्शक शब्द लिहा )

a)

घड

b)

मोळी

c)

कळप

6.

6 वाढणे ---------------( विरुद्धार्थी शब्द लिहा )

a)

घटणे

b)

पडणे

c)

सांडणे

7.

7 लख्ख -----------( समानार्थी शब्द लिहा )

a)

तेजस्वी

b)

ब्राइट

c)

पांढरे

8.

8 आसू -------------( समानार्थी शब्द लिहा )

a)

आस

b)

अश्रू

c)

हसू