Worksheetssagar
Total questions: 8
Worksheet time: 80secs
Name
Class
Date
1.
सागर कुठे चालला आहेस?
a)
शाळेला
b)
दुकानाला
c)
फ़िरायला
d)
काय माहीत कुठ चाललाय
2.
जेवना मध्ये काय आहे?
a)
माझ डोक
b)
इडली - सांभार
c)
फ़ोडनीचा भात
d)
वरील पैकी काही नाही
3.
मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही "
हे वाक्य कोणाच आहे?
a)
कुंभकर्ण
b)
बाबा रामदेव
c)
लोकमान्य टिळक
d)
माझा भाऊ
4.
what is your sarname?
a)
आम्हाला सर नाहीत
b)
कुम्भार madam
c)
कधी विचारल नाही
d)
मुलाला प्रश्नच कळाला नाही
5.
तुम्ही जेव्हा आनंदात असता तेव्हा तुम्ही काय करता?
a)
नृत्य
b)
गाणे एकणे
c)
आवडत्या व्यक्तिला फोन करणे
d)
आनंद मिळाल्याचा अनुभव नाही आम्हाला
6.
माझा नविन फोन कोणता आहे?
a)
samsung M22
b)
samsung A22
c)
samsung F22
d)
नविन फ़ोन च काय लोनच घालायच का?
7.
माझ्या फ़ोन मध्ये तुमच काय नाव save आहे?
a)
कुंभार ताई
b)
कुंभार ma'am
c)
kubhar ma'am a.lat
d)
parampara
8.
हा खेळ तुम्हाला कसा वाटला?
a)
मस्त
b)
छान
c)
मी का सांगु?
d)
whatsapp वर सांगते
100 %
