Worksheets१३. सण एक दिन
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे ?
a)
बाशिंग
b)
घुंगरू
c)
माळ
d)
झूल
2.
अवखळ कोण आहे ?
a)
खोंड
b)
माणूस
3.
बैलांच्या गळ्यात काय आहे?
a)
घुंगरांची माळ
b)
फुलांची माळ
c)
मोत्याची माळ
d)
कवड्याची माळ
4.
झूलींच्या खाली काय असेल असे कवीला वाटते?
a)
आंसुडांचे वळ
b)
नक्षीकाम
5.
मिरवणुकीत मालकाच्या हातात काय असते ?
a)
ढोल ताशा
b)
लेझीम
c)
वेसण
d)
घुंगरू
6.
बैल वर्षभर कोणते काम करतात ?
a)
कष्टाचे
b)
आरामाचे
c)
झोपण्याचे
d)
खाण्याचे
7.
प्राण्यांना केली जाणारी मारहाण थांबवली पाहिजे का ?
a)
हो
b)
नाही
8.
खालीलपैकी कोणकोणते पाळीव प्राणी आहेत ?
a)
कुत्रा
b)
बैल
c)
गाढव
d)
ससा
100 %
