wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Gr8 श्रावणमास

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणाचा रोष मावळला ?

a)

आईंचा

b)

बाबांचा

c)

राधेचा

d)

भामेचा

2.

कवीने तोरण कशास म्हटले आहे?

a)

फुलांना

b)

आंब्याच्या पानाला

c)

इंद्रधनूला

d)

केळीच्या पानाला

3.

गुराख्याचा मंजुळ पावा कोणाचे गीत गात आहे ?

a)

बालगीत

b)

श्रावणाचे

c)

सत्यभामेचे

d)

कृष्णाचे

4.

पावा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

a)

बासरी

b)

लाकूड

c)

गिटार

d)

तबला

5.

पत्री या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

a)

पत्र

b)

पात्र

c)

पान

d)

फूल

6.

विरुद्धार्थी शब्द ओळखा.


सुंदर

a)

कुरूप

b)

छान

c)

सुख

d)

दुःख

7.

मुलींनी हातात काय घेतली आहे ?

a)

खेळणी

b)

फुलांची परडी

8.

मास म्हणजे काय ?

a)

वर्ष

b)

साल

c)

महिना

d)

गणना

9.

हर्ष म्हणजे काय ?

a)

आनंद

b)

दुःख

c)

दया

d)

कृपा

10.

कवितेत कोणत्या फुलांचे वर्णन केले आहे ?

a)

गुलाब

b)

जाई, जुई

c)

चाफा, केवड, पारिजात