wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

व्यायामाचे फायदे

a)

अग्निदीपन होऊन सहज अन्नपचन होते

b)

जडतो जाऊन अंगात तरतरी येते

c)

शरीरातील रक्त व्यवस्था उत्तम राहते

d)

सर्व फायदे

2.

व्यायाम न केल्याने होणारे तोटे

a)

सात्विक जेवण ही विकारी होऊन शरीराला मारते

b)

पित्त कफ व वात शरीराला जीर्ण करतात

c)

रक्त व्यवस्था बिघडून अंगात स्थूलपणा येतो

d)

वरील सर व तोटे होतात

3.

व्यायाम कोण आहे?

a)

मित्र

b)

शतृ

c)

वैरी

d)

दुश्मन

4.

आरोग्य देणारी

a)

जन नी

b)

आरोग्यदायी

c)

नवीन

d)

नदी

5.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ति

a)

विचार केला

b)

विचार शक्ती

c)

प्रतिकारशक्ती

d)

बलशाली

6.

स्वतःची कामे स्वतः करणारा

a)

स्वावलंबी

b)

परावलंबी

c)

शिक्षक

d)

विद्यार्थी

7.

एका अंगाने केलेला विचार

a)

दुरंगी

b)

चतुरंगी

c)

नारंगी

d)

एकांगी विचार

8.

व्यायामाचे महत्त्व लेखक / कवी

a)

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

b)

तुकाराम

c)

एकनाथ

d)

नामदेव

9.

कवितेचा विषय

a)

जन्म माणसांना त्रास देणे

b)

जन्म माणसाची पिळवणूक करणे

c)

व्यायामाची महती जनमानसावर बिंबवणे

d)

जनम माणसांना रडवणे

10.

मित्र या शब्दाला योग्य पर्याय शोधा

a)

सखा दोस्त

b)

शत्रू वैरी

c)

आग वनी

d)

वारा वाद