NEW
Font size
Worksheetsसर्वनाम
Total questions: 20
Worksheet time: 10mins
नामाची पुनर्रावृत्ती होऊ नये म्हणून नामाऐवजी येणारा शब्द
विशेषनाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार कोणते आहेत?
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
वरील सर्व
खालीलपैकी 'दर्शक' सर्वनाम ओळखा.
मी
कोण
हा
आपण
पुढील शब्दांतील सर्वनाम ओळखा.
दशरथ
ते
गाणे
तिथं
'आपण' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे.
विशेषण
सर्वनाम
भाववाचक नाम
क्रियापद
पुढील शब्दाची अचूक जात ओळखा : 'मी'
प्रथमपुरुषी सर्वनाम
भाववाचक नाम
विशेषण
क्रियापद
'स्वतः' हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे.
संबंधी सर्वनाम
दर्शक सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा.
दर्शक सर्वनाम
संबंधी सर्वनाम
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
सार्वनामिक सर्वनाम
' मी परीक्षेला आलेलो आहे ' सर्वनाम ओळखा.
मी
परीक्षेला
आलेलो
आहे
आम्ही दररोज खेळायला जातो.या वाक्यातील सर्वनाम कोणते .
जातो
दररोज
आम्ही
खेळता
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आईने मला पुस्तक आणले.
मला
पुस्तक
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
माझे नाव रमा आहे .
नाव
माझे
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आमची शाळा सुंदर आहे .
सुंदर
आमची
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आज त्याला सुट्टी आहे .
त्याला
आज
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
मुले म्हणाली ,"आम्हाला भूक लागली आहे ."
म्हणाली
आम्हाला
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
तिचे घर कुठे आहे ?
तिचे
घर
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
अहमदनगर आपले शहर आहे.
शहर
आपले
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
तुमच्या गावात नदी आहे का ?
तुमच्या
नदी
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
तुला पिवळा रंग आवडतो .
तुला
आवडतो
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
अजय तू खूप हुशार आहे.
खूप
तू
