WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मुख्य काळ किती आहेत?
a)
चार
b)
तीन
2.
वर्तमान काळ म्हणजे काय?
a)
क्रिया घडून जाणे
b)
क्रिया आता घडणे
3.
भुतकाळ म्हणजे काय?
a)
क्रिया घडून गेलेली आहे
b)
क्रिया चालू आहे
4.
भविष्यकाळ म्हणजे काय?
a)
क्रिया घडून गेलेली आहे
b)
क्रिया पुढे घडणार आहे
5.
वर्तमान काळाचे उपप्रकार किती आहेत?
a)
चार
b)
तीन
6.
भूतकाळाची उपप्रकार किती आहेत?
a)
सहा
b)
चार
7.
भविष्यकाळाचे उपप्रकार किती आहेत?
a)
चार
b)
दोन
8.
वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा?
a)
स्वरा आंबा खाणार आहे
b)
गणेश क्रिकेट खेळतो
9.
भूतकाळाची उदाहरण ओळखा?
a)
गणेश पेरू खात होता
b)
गणेश पेरू खाईल
10.
भविष्यकाळाची उदाहरण ओळखा?
a)
गणेश पेरू खात होता
b)
गणेश वीरू खाईल
100 %
