wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

असीम पहाटे उठून काय करीत होता?

a)

अभ्यास

b)

व्यायाम

c)

पळणे

2.

सुंदर पक्षी कोणकोणत्या रंगाचा होता?

a)

लाल काळ्या

b)

पिवळा आणि निळा

c)

हिरवा आणि गुलाबी

3.

सुगंधा या शब्दाचा समानार्थी शब्द?

a)

दुर्गंध

b)

वास

c)

सुवास

4.

दृश्य या शब्दाचा समानार्थी शब्द?

a)

देखावा

b)

चित्र

c)

छायाचित्र

5.

वाटोळा या शब्दाचा समानार्थी शब्द?

a)

चौकोनी

b)

गोलाकार

c)

आयताकृती

6.

थंडगार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?

a)

गरम

b)

थंड

c)

कोमट

7.

मंजुळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?

a)

गोड

b)

मधुर

c)

कर्कश

8.

निष्पाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?

a)

पाप

b)

ताप

c)

निखळ

9.

तो ---- एवढा लहानसा पक्षी चिवचिवत होता.

a)

चिमणी

b)

कावळा

c)

मोर

10.

तिन्ही पिल्लांच्या चोची ---- होत्या.

a)

वाचलेल्या

b)

नासलेल्या

c)

वासलेल्या