NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
मुलांना अंगणात कशासाठी जायचे आहे
a)
पावसात भिजायला
b)
खेळायला
c)
पळायला
2.
पाऊस पडल्यावर कोणते नवीन प्राणी आले?
a)
वाघ
b)
बेडूक
c)
ससा
3.
पावसाच्या वाहत्या पाण्यात मुले काय सोडतात?
a)
कागदी नावा
b)
खेळणे
c)
पुस्तके
4.
कवितेत पाऊस बाळे कोणाला म्हटले आहेत?
a)
फुलांना
b)
पानांना
c)
पावसाच्या थेंबांना
5.
कवितेत पाऊस बाळे कोणता खेळ खेळतात?
a)
लपंडाव
b)
घसरगुंडी
c)
पकडापकडी
6.
खालील शब्दांचे वचन बदला
खेळ
a)
खेळाडू
b)
खेळ
c)
खेळी
7.
खालील शब्दांचे वचन बदला
सर
a)
सरे
b)
सरा
c)
सरी
8.
खालील शब्दांचे वचन बदला
बाळ
a)
बाळी
b)
बाळा
c)
बाळे
9.
खालील शब्दांचे वचन बदला
धार
a)
धारी
b)
धारे
c)
धारा
10.
खालील शब्दांचे वचन बदला
छप्पर
a)
छप्परे
b)
छपरे
c)
छपरा
Reset
