Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

MARATHI

Total questions: 15

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

अब्दुलचा स्वेटर कसा होता......

a)

फाटका

b)

उसवलेला

c)

ऊसवलेला

d)

उसावलेला

2.

अब्दुल कोणत्या झाडाच्या चौथार्‍यावर बसला......

a)

आंबा

b)

आमबा

c)

अंबा

d)

अमबा

3.

गलका करणे या वाक्प्रचाराचा अर्थ......

a)

गडबड करणे

b)

गोंगाट करणे

c)

गोंगात करणे

d)

गोंगट करणे

4.

तपोवनातील स्त्रिया आणि मुलींसाठी तो दिवस होता......

a)

आनंदाचा आणि उत्साहाच

b)

आनंदाचा आणि चैतन्याचा

c)

आनंदाचा आणि चइंटण्याचा

d)

सर्व बरोबर

5.

तेथील स्त्रियांना आणि मुलींना अब्दुल कसा वाटे.....

a)

डेवदूत

b)

देवदूत

c)

देव्दूत

d)

देवदुत

6.

अब्दुलचा काय करणार होते......

a)

सतकार

b)

सत्कार

c)

सात्कार

d)

सर्व चूक

7.

सेतुबंधासाठी हिनी पण मदत केली ......

a)

khar

b)

खाऱ

c)

खार

d)

खारा

8.

तपोवनातील लोकांनी सुंदर तयार केली होती......

a)

फुल्दणी

b)

फूलदाणी

c)

फुलदाणी

d)

फूलदाणे

9.

अब्दुल चे हे समाजकार्य म्हणजे काय........

a)

सामाजसेवा

b)

समजसेवा

c)

समाजसेवा

d)

सामसेवा

10.

खिम्यासाठी हट्ट करणारा.......

a)

अनावर

b)

अंवर

c)

अनवर

d)

अन्वर

11.

हातभार लावणे म्हणजे.......

a)

मडद करणे

b)

मदत करणे

c)

मदड करणे

d)

मदद करणे

12.

कोणत्या वसाहतीत अब्दुल बांगड्या भरायला जायचा ......

a)

कुष्टरोगयांची

b)

कुष्ठरोग्यांची

c)

कुशाथ्रोग्यांची

d)

कुष्ठरोग्यांचि

13.

कीव येणे म्हणजे......

a)

द्या येणे

b)

दाया येणे

c)

दया येणे

d)

दया येने

14.

अब्दुल तपोवनात वर्षातून किती वेळा जायचा .......

a)

दोण

b)

दोन

c)

तीन

d)

सर्व चूक

15.

कोणत्या सणाच्या वेळी अब्दुल जायचा......

a)

ज्येष्ठ पौर्णिमा आणि संक्रांत

b)

सांक्रांत आणि ज्येठा पोर्णिमा

c)

संक्रांत आणि ज्येस्था पोर्णिमा

d)

संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा