NEW
Font size
WorksheetsMarathi Padu Aajari , rahulacha vaadha divas
Total questions: 20
Worksheet time: 15mins
आजारी पडण्याची ___________ मुलाला वाटते.
लाज
वाईट
चव
मौज
आजारी पडल्यावर खालील पैकी काय मिळत नाही?
साबुदाणा
शेंगदाणा
बेदाणा
मनुका
आजारी पडल्यावर मुलाच्या भोवती कोणाचा मेळा जमणार आहे?
डॉक्टरांचा
नर्सचा
भावंडांचा
मित्रांचा
१. राहुलच्या मित्रांनी भेटवस्तू कशात गुंडाळून आणल्या होत्या?
कपड्यात
चकचकीत भेट कागदात
हातात
रुमालात
आजारी पडल्यावर खायला मिळणार आहे.
खडीसाखर , बेदाणा
संत्री लिंबू
साबुदाणा, मनुका
वरील सर्व
राहुलने वाढदिवसाच्या पार्टीला कोणाला बोलावले नव्हते ?
शाळेतील शिक्षकांना
शाळेतील मित्रांना
सोसायटीतील मित्रांना
पाहुणे मंडळींना
'बेत' म्हणजे काय?
बासुंदी
गप्पा
केक
मेन्यू
राहुलला कशाची उत्सुकता होती?
फुगे फोडण्याची
भेटवस्तू उघडण्याची
केक कापण्याची
आईस्क्रीम खाण्याची
'टाकाऊ' कचऱ्याचे दुष्परिणाम राहुलला कोणी शिकवले होते?
ट्युशनच्या सरांनी
शाळेतील वर्गात सरांनी
राहुलच्या आईने
राहुलच्या मित्रांनी
राहुल नाराज का झाला ?
भेटवस्तूंचा कचरा , कचऱ्याच्या डब्ब्यात मावत नव्हता .म्हणून
कचरा तयार करण्यास तो कारणीभूत ठरला म्हणून
सर्व पाहुणे मंडळी निघून गेली म्हणून
मित्रांनी फुगे फोडले म्हणून
'मौज' या शब्दाला कोणता शब्द जोडला तर जोडशब्द तयार होईल?
फौज
सजा
मजा
गम्मत
'बाजार ' या शब्दाला कोणता शब्द जोडला तर जोडशब्द तयार होईल?
दुकान
भाजी
पाट
हाट
'अवती ' या शब्दाला कोणता शब्द जोडला तर जोडशब्द तयार होईल?
आत
भवती
लावती
मागे
'गोड ' या शब्दाला कोणता शब्द जोडला तर जोडशब्द तयार होईल?
साखर
धोड
केक
तिखट
'कावून ' याचा समानार्थी शब्द कोणता
वैतागून / चिडून
चावून
पाहून
खाऊन
'झटती ' म्हणजे काय?
वाया जाती
झोपती
कष्ट करती
नाच करती
मला शाळेत जायला आवडत नाही. - या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्नार्थी
उद्गारार्थी
नकारार्थी
होकारार्थी
शाबास ! छान चत्र काढलेस ! वाक्याचा प्रकार सांगा ?
उद्गारार्थी
प्रश्नांर्थी
होकारार्थी
नकारार्थी
'बाहेर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा =.
वर
मागे
पुढे
आत
मोहन ची सायकल हरवली म्हणून तो दुःखी झाला .
योग्य वाक्प्रचार लिहा
प्रसन्न झाला
खिन्न झाला
खुश झाला
गायब झाला
