wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाऊस आला कविता

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

विजा केव्हा चमकल्या ?

a)

ऐन दुपारी

b)

संध्याकाळी

c)

संध्याकाळी

d)

रात्री

2.

पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?

a)

घागरी भरल्या

b)

पापड भिजले

c)

साडी भाजली

d)

छत्री भजली

3.

चित्रातील ऋतू कोणता आहे ?

a)

उन्हाळा

b)

हिवाळा

c)

पावसाळा

4.

पाऊस आल्याने शाळेला सुट्टी कोणी दिली ?

a)

बुट्टी मॅडमने

b)

कुट्टी मॅडमने

c)

पुट्टी मॅडमने

5.

गिल्ला करणे

a)

मज्जा करणे

b)

गोधंळ करणे

c)

शांत बसणे

6.

दिवाळीतला काय खचला ?

a)

किल्ला

b)

गिल्ला

c)

पिल्ला

7.

कोण भुंकत सुटली ?

a)

मांजर

b)

गाय

c)

कुत्री