wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Revision Gr 2

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

मराठी महिन्याचे नाव ओळखा ?

a)

चैत्र

b)

चैत्रा

2.

मराठी महिन्याचे नाव ओळखा ?

a)

श्रवण

b)

श्रावण

3.

मराठी महिन्याचे नाव ओळखा ?

a)

माघ

b)

मघ

4.

मंगळवार नंतर येणारा वार __________

a)

सोमवार

b)

बुधवार

5.

शनिवार आधी येणार वार _________

a)

शुक्रवार

b)

रविवार

6.

रविवार नंतर येणारा वार ________

a)

शनिवार

b)

सोमवार

7.

ध्वनिदर्शक शब्द ओळखा. पानांचा -

a)

खळखळाट

b)

सळसळाट

8.

ध्वनिदर्शक शब्द ओळखा. ढगांचा -

a)

गडगडात

b)

कडकडाट

9.

ध्वनिदर्शक शब्द ओळखा. पक्ष्यांचा -

a)

किलबिलाट

b)

फडफडाट

10.

किटक नसलेले खालीलपैकी कोण ?

a)

फुलपाखरू

b)

मधमाशी

c)

कोळी

d)

खार