Worksheetsसर्वनाम 7TH
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
1. अधोरेखित शब्दाऐवजी सर्वनाम योजा.
विहानचा आवडता खेळ क्रिकेट आहे
a)
तिला
b)
त्याला
c)
तिचा
d)
त्याचा
2.
2. अधोरेखित शब्दाऐवजी सर्वनाम योजा.
बाबा मुलांसोबत क्रिकेट खेळतात.
a)
त्यालासोबत
b)
तिलासोबत
c)
त्यांच्यासोबत
d)
तिच्यासोबत
3.
3. --------- मराठी भाषा बोलता येते.
a)
त्याचा
b)
त्याला
c)
त्याची
d)
त्याचे
4.
4.खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आमच्यासोबत नेहमीच असे घडते.
a)
नेहमीच
b)
असे
c)
आमच्यासोबत
d)
घडते
5.
5. सर्वनाम नसलेला शब्द कोणता .
आपण , स्वतः , त्याला , गोडवा
a)
आपण
b)
स्वतः
c)
गोडवा
d)
त्याला
100 %
