WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
आंबा या शब्दाचे वचन ओळखा?
a)
अनेक वचन
b)
एक वचन
2.
मळे या शब्दाचे वचन ओळखा?
a)
एक वचन
b)
अनेक वचन
3.
कोल्हे या शब्दाचे वचन ओळखा?
a)
एक वचन
b)
अनेक वचन
4.
मासा या शब्दाचे वचन ओळखा?
a)
अनेक वचन
b)
एक वचन
5.
कावळे या शब्दाचे वचन ओळखा?
a)
अनेक वचन
b)
एक वचन
6.
बगडा शब्दाचे वचन ओळखा?
a)
अनेक वचन
b)
एक वचन
7.
वाडा शब्दाचे वचन ओळखा?
a)
अनेक वचन
b)
एक वचन
8.
भिंत या शब्दाचे वचन ओळखा?
a)
अनेक वचन
b)
एक वचन
9.
घागरी शब्दाचे वचन ओळखा?
a)
अनेक वचन
b)
एक वचन
10.
पंगत शब्दाचे वचन ओळखा?
a)
अनेक वचन
b)
एक वचन
100 %
