Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

माझा बाप्पा

Total questions: 7

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

यातील अष्टविनायक मध्ये येणारे गणपती कुठले?

a)

चिंतामणी

b)

दगडू शेठ

c)

मयुरेश्वर

d)

महागणपती

e)

कसबा गणपती

2.

गणपती बाप्पा आपल्याकडे कुठल्या महिन्यात आणि कुठल्या तिथीला येतो?

a)

श्रावण शुक्ल पंचमी

b)

भाद्रपद शुक्ल चतुर्थी

c)

भाद्रपद शुक्ल चतुर्दशी

d)

आषाढ शुक्ल षष्ठी

3.

गणपतीच्या पूजेला काय-काय लागते?

a)

झेंडूचे फूल

b)

दूर्वा

c)

जास्वंदीचे फूल

d)

तुळस

e)

शमी

4.

गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त कुठला पदार्थ आवडतो?

a)

चॉकलेट मोदक

b)

तळणीचे मोदक

c)

मावा मोदक

d)

उकडीचे मोदक

5.

गणपतीच्या हातात कुठली अस्त्र असतात?

a)

पाश आणि अंकुश

b)

त्रिशूल

c)

धनुष्य

d)

गदा

6.

गणपती बाप्पाला --------------------- कला आणि------------विद्या येतात.

(a)  

7.

गणेशोत्सवात तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते?

4 lines