Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

VII प्रश्न

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

बाजरीच्या शेतात काय व कसे वाजते?

a)

पैजण

b)

पावसाचे थेंब

c)

सळसळ वात

d)

काठी

2.

' नाट्यप्रवेश ' या पाठात एकूण किती पात्र आहेत ?

a)

दोन

b)

पाच

c)

तीन

d)

चार

3.

' माझ्या मामाची गाडी ' ह्या कवितेचे कवी कोण?

a)

मंगेश पाडगावकर

b)

शांता शेळके

c)

आरती प्रभू

d)

ग.ह. पाटील

4.

दारी कोण आले आहेत असे मोरोपंत सांगतात?

a)

पाहुणे

b)

सरदार

c)

बैरागी

d)

शिपाई

5.

जिजाबाई यांचा तोल का गेला ?

a)

उपवासामुळे

b)

थकवा आल्यामुळे

c)

झोप न झाल्यामुळे

d)

यापैकी नाही