WorksheetsVII प्रश्न
Total questions: 6
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
' ड्रामा ' या शब्दासाठी मराठी शब्द ओळखा?
a)
कविता
b)
नाटक
c)
धडा
d)
पत्र
2.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
a)
सईबाई
b)
अहिल्याबाई
c)
ताराबाई
d)
जिजाबाई
3.
शिवाजी महाराज आपल्या बालमित्रांना कोणत्या नावाने संबोधत?
a)
मित्र
b)
मावळे
c)
सरदार
d)
यापैकी काहीच नाही
4.
नाटकात सगळ्यात जास्त महत्वाचे काय असते ?
a)
गाणे
b)
नृत्य
c)
संवादफेक
d)
प्रदर्शन
5.
शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?
a)
शहाजी
b)
संभाजी
c)
वडील
d)
यापैकी नाही
6.
मराठीतील 'श्रीमान योगी' या पुस्तकाचे लेखक कोण ?
a)
शांता शेळके
b)
वि. दा. करंदीकर
c)
रणजित देसाई
d)
मंगेश पाड्गावकर
100 %
