wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गणपती प्रश्नमंजुषा

Total questions: 15

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

नारद पुराणानुसार खालीलपैकी कुठले गणपतीचे नाव नाही?

a)

कपिल

b)

वक्रतुंड

c)

गजानन

d)

भालचंद्र

2.

श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती कोणी लिहिलेली आहे?

a)

संत तुकाराम

b)

नारद

c)

समर्थ रामदास स्वामी

d)

वेद व्यास

3.

गणपती लिखित महाभारत हे महाकाव्याचे त्यांना कोणी कथन केले?

a)

ऋषी कश्यप

b)

ऋषी वाल्मिकी

c)

वेद व्यास

d)

ऋषी वशिष्ठ

4.

मुद्गल पुराणातील गणेशाचा विकट अवतार कशावर स्वार आहे?

a)

मूषक

b)

सिंह

c)

गरुड

d)

मोर

5.

कोणत्या देशाच्या चलनी नोटांवर गणपतीचे चित्र आहे?

a)

श्रीलंका

b)

मलेशिया

c)

थायलंड

d)

इंडोनेशिया

6.

भारतात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला?

a)

स्वातंत्र्यवीर सावरकर

b)

महात्मा फुले

c)

गोपाळ गणेश आगरकर

d)

बाळ गंगाधर टिळक

7.

हिंदू पुराणानुसार गणपतीची बहीण कोण?

a)

सरस्वती

b)

लक्ष्मी

c)

सिद्धी

d)

अशोक सुंदरी

8.

ऋग्वेद या ग्रंथात श्री गणेशाच्या पुढीलपैकी कोणत्या नावाचा उल्लेख आहे?

a)

लंबोदर

b)

गणराज

c)

वरद

d)

गणपती

9.

गणेशाचा " पार्वतीपुत्र" असा उल्लेख खालीलपैकी कुठल्या ग्रंथात केला गेला?

a)

मुद्गल पुराण

b)

ऋग्वेद

c)

याज्ञवल्क्य स्मृती

d)

गणेश पुराण

10.

गणेशाला कोणासोबत झालेल्या युद्धामुळे एकदंत हे नाव मिळाले?

a)

तारकासुर

b)

परशुराम

c)

इंद्रदेव

d)

महादेव

11.

गणेशाचे वाहन असलेला मूषक याने कुठल्या ऋषींना त्रास दिला होता?

a)

ऋषी कश्यप

b)

ऋषी वाल्मिकी

c)

ऋषी वशिष्ठ

d)

ऋषी पराशर

12.

कोणत्या संघटनेने लंडनमध्ये सर्वात प्रथम गणेश चतुर्थी साजरी केली?

a)

Hindu Forum of Britain

b)

ISKON

c)

Hindu culture and heritage society

d)

Caribbean hindu cultural society

13.

शिव पुराणानुसार गणपतीचे दोन पुत्र कोणते?

a)

शुभ, लाभ

b)

बल्लाळ, मयूर

c)

नंदन, श्री

d)

अंकुश, पाश

14.

गणेशाची भक्ती करणाऱ्या संप्रदयास काय म्हणतात?

a)

पंज

b)

गाणपत्य

c)

वैष्णव

d)

शैव

15.

"श्री संकटनाशन स्तोत्र " हे कुठल्या पुराणातील आहे?

a)

नारद पुराण

b)

ऋग्वेद

c)

मुद्गल पुरण

d)

गणेश पुराण