wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी धडा 7 वरील प्रश्नोत्तरी -"नातवंडास पत्र"

Total questions: 8

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

आजोबा व्यायामासाठी कमीत कमी किती वेळ काढायला सांगतात?

a)

अ) २ तास

b)

आ) ३ तास

c)

इ) ४ तास

d)

ड) दोन्ही विकल्प अ आणि आ

2.

खेळ आपल्याला काय व्हायला शिकवतं?

a)

अ) आळशी

b)

आ) हुशार

c)

इ) स्वावलंबी

d)

ड) या पैकी काहीच नाही

3.

मोठे झाल्यावर कोण आपले शिक्षक होणार आहे?

a)

अ) आई

b)

आ) बाबा

c)

इ) आजोबा

d)

ड) आपण स्वतःच

4.

व्यायाम पुढल्या पैकी कोणत्या जागेवर नाही करू शकत?

a)

अ) खुला मैदान

b)

आ) जिम

c)

इ) क्लब

d)

ड) बंद खोली

5.

कोणाशी संपर्क तुटू देऊ नका असं आजोबा सांगतात?

a)

अ) कुटुंबियांशी

b)

आ) शिक्षकांशी

c)

इ) मित्रांशी

d)

ड) दोन्ही विकल्प अ आणि इ

6.

खेळामुळे या पैकी कशा मधला आवाका वाढतो?

a)

अ) संपर्क

b)

आ) दळणवळण

c)

इ) संदेशवहना

d)

ड) वरील पैकी सगळेच

7.

घरी बसल्या हवी ती माहिती देणारे?

a)

अ) पणजी-पणजोबा

b)

आ) ई-मेल

c)

इ) इंटरनेट

d)

ड) दोन्ही विकल्प आ आणि इ

8.

आपण कोणत्या सहस्त्रकात प्रवेश केला आहे?

a)

अ) चौथ्या

b)

आ) तिसऱ्या

c)

इ) पाचव्या

d)

ड) दुसऱ्या