wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

४ . चतुर कावळा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

झाडावर कोण बसला होता?

a)

कोल्हा

b)

मोर

c)

पोपट

d)

कावळा

2.

कावळ्याच्या चोचीत काय होते ?

a)

चपाती

b)

पाव

c)

पनीर

d)

भाकरीचा तुकडा

3.

झाडाखालून कोण जात होता?

a)

वाघ

b)

जिराफ

c)

कोल्हा

d)

अस्वल

4.

भाकरीचा तुकडा पाहून कोणाला आनंद झाला ?

a)

कावळ्याला

b)

कोल्हयाला

5.

कावळा कसा होता?

a)

चपळ

b)

मठ्ठ

c)

भित्रा

d)

चतुर

6.

कोल्हा कसा होता ?

a)

शांत

b)

गरीब

c)

लबाड

d)

मठ्ठ

7.

गाणे गाताना कावळ्याने भाकरीचा तुकडा कोठे ठेवला?

a)

झाडावर

b)

पानावर

c)

जमिनीवर

d)

पायाखाली

8.

कावळा कसा ओरडतो ?

a)

चिवचिव

b)

कुहुकूहू

c)

कावकाव

9.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

कावळा

b)

चिमणी

c)

मोर

d)

हत्ती

10.

भाकरीवर कोणाचाडोळा होता?

a)

कावळ्याचा

b)

कोल्हयाचा