NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
आज शाळेत काय आहे?
a)
झेंडावंदन
b)
गोपाल काला
c)
नाट्यस्पर्धा
2.
आपला देश कसा आहे?
a)
सुंदर
b)
महान
c)
सुशिक्षित
3.
आपला झेंडा कसा आहे?
a)
तिरंगी
b)
दुरंगी
c)
एकरंगी
4.
झेंडा कोणी फडकवला?
a)
ताईने
b)
आईने
c)
गुरुजींनी
5.
झेंड्याचा वरचा भाग कोणत्या रंगाचा आहे?
a)
केशरी
b)
पांढरा
c)
हिरवा
6.
झेंड्याचा खालचा भाग कोणत्या रंगाचा आहे?
a)
केशरी
b)
पांढरा
c)
हिरवा
7.
झेंड्याचा मधला भाग कोणत्या रंगाचा आहे?
a)
केशरी
b)
पांढरा
c)
हिरवा
8.
अशोकाचे चक्र कोणत्या रंगाचे आहे?
a)
केशरी
b)
पांढरा
c)
निळ्या
9.
पांढरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
केशरी
b)
धवल
c)
निळ्या
10.
झेंडा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
ध्वज
b)
धवल
c)
हरित
Reset
