Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सर्वनाम, वचन

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सर्वनाम ओळखा.

आई तुला जेवायला बोलावते.

a)

आई

b)

तुला

c)

बोलावते

d)

जेवायला

2.

सर्वनाम ओळखा.

आपण आज बाहेर जाऊया.

a)

आपण

b)

आज

c)

बाहेर

d)

जाऊया

3.

सर्वनाम ओळखा.

आम्ही गणेश स्थापना केली आहे.

a)

आम्ही

b)

गणेश

c)

स्थापना

d)

केली

e)

आहे

4.

सर्वनाम ओळखा.

त्यांना वही दे

a)

त्यांना

b)

वही

c)

दे

5.

सर्वनाम ओळखा.

तुम्ही कुठे खेळत आहात?

a)

कुठे

b)

तुम्ही

c)

खेळत

d)

आहात

6.

वचन बदला. योग्य पर्याय निवडा.

रोपटे

a)

रोपटी

b)

रोपटे

c)

रोप

7.

वचन बदला. योग्य पर्याय निवडा.

दरवाजे -

a)

दरवाजे

b)

दरवाजा

c)

दरवाज्ये

8.

वचन बदला. योग्य पर्याय निवडा.

पिशव्या -

a)

पिशवी

b)

पिशव्या

c)

पिशवे

9.

वचन ओळखा.

काठ्या - --------

a)

एकवचन

b)

अनेकवचन

10.

वचन ओळखा.

मासा - --------

a)

एकवचन

b)

अनेकवचन