Worksheetsहलवायाच्या दुकानात
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
प्रश्न १.रिकाम्या जागा भरा.
१) हलवायाच्या दुकानात लहान-लहान -------.
a)
मुले
b)
मुली
2.
२)दोन मुलगे तीन --------- सगळी मिळून किती झाली?
a)
मुली
b)
मुले
3.
३)हलवायाच्या दुकानातील -------होते पेढे सात.
a)
एकत्र
b)
मोजून
4.
४) दोन विकले तीन खाल्ले राहिले किती---------- ?
a)
तिजोरीत
b)
कपाटात
5.
५) हलवायाच्या दुकानात तीन किलो------- होती.
a)
लाडू
b)
बुंदी
6.
६) पाच किलो---------- सांगा अजून लागेल किती?
a)
खाण्यासाठी
b)
देण्यासाठी
7.
७) हलवायाच्या दुकानात वडे होते-----------.
a)
चमचमीत
b)
कुरकुरीत
8.
८) सहा सहा-----------घेती सांगा मिळून झाले किती?
a)
दोघे
b)
तिघे
100 %
