NEW
Font size
Worksheetsमराठी-सराव
Total questions: 26
Worksheet time: 20mins
आ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा? Identify the word which has kana .
गाय
मित्र
रस
इ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा ? Identify the word which has ‘ e chi ’ maatra .
खेळ
दिवस
रस
Q1. खालीलपैकी 'क' ने सुरू हॊणारा शब्द कोणता आहे ?
Which word begin with Marathi letter क ?
मगर
कपाट
ससा
अजगर
चित्र ओळखा.
Identify the picture.
कप
कळस
कमळ
कपाट
“ज” अक्षरापासून सुरु होणारे एखादे नाव सांगा.
झबले
जहाज
हत्ती
माकड
क्रम पूर्ण करा
च - ज झ ञ
(complete the sequence)
ह
भ
छ
न
"क" च्या नंतर येणारा अक्षर लिहा.
झ
ख
ग
"ज" च्या नंतर येणारा अक्षर लिहा.
झ
ग
घ
चित्रा वरून अक्षर ओळखा
ख
क
झ
चित्रा वरून अक्षर ओळखा
ट
ग
क
"ट" च्या नंतर येणारा अक्षर लिहा.
झ
ठ
ज
"च" पुढील अक्षर लिहा
झ
छ
ख
"ठ" च्या नंतर येणारा अक्षर लिहा.
च
घ
ड
चित्र पाहून अक्षर ओळखा
छ
ज
ग
शब्द पाहून शब्दात असलेली मात्रा ओळखा .
अमित
काना
पहिली वेलांटी
दुसरी वेलांटी
शब्द पाहून शब्दात असलेली मात्रा ओळखा .
हात
काना
पहिली वेलांटी
दुसरी वेलांटी
शब्द पाहून शब्दात असलेली मात्रा ओळखा .
गजक
काना
पहिली वेलांटी
काना मात्रा नाही .
चिन्ह ओळखा .
काना
पहिली वेलांटी
दुसरी वेलांटी
खालील चिन्ह ओळखा .
काना
पहिली वेलांटी
दुसरी वेलांटी
खालील चिन्ह ओळखा .
काना
पहिली वेलांटी
दुसरी वेलांटी
खालील शब्दामध्ये कोणते अक्षर पुन्हा पुन्हा आले आहे.
खटमल , अखबार , खग , चरखा
र
ख
ट
ब
खालील शब्दामध्ये कोणते अक्षर पुन्हा पुन्हा आले आहे.
अजगर , जग , गाजर , जड
अ
र
ज
ड
खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ते ओळखा.
ग गी गि गा
गा ग गी गि
ग गा गि गी
खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ते ओळखा.
ट टा टि टी
ट टा टी टि
टा ट टी टि
योग्य उत्तर लिहा .
अ + ज + ग + र
अजरग
अगरज
अजगर
योग्य उत्तर लिहा .
गा + ज + र
जगार
गाजर
रजगा
