NEW
Font size
WorksheetsGeneral Knowledge 2021
Total questions: 10
Worksheet time: 5mins
गणपतीची नावे
वक्रतुंड
लंबोदर
भालचंद्र
विनायक
वरीलपैकी सर्व
माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते. हा गणपतीचा जन्म दिन होय. जागृती , स्वप्न , सुषुप्ती आणि तुरीय अशा चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीयावास्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्वज्ञान मानते.
बरोबर
चूक
महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.
बरोबर
चूक
विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे. याची पाच भिन्न रूपे आहेत - चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एकच असून तो अम्बिकापुत्र आहे.
बरोबर
चूक
मोबाईल वर game खेळणे चांगले.....
आहे. मनोरंजन होते.
नाही. डोळ्याचे विकार होतात.
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली.
1 मे 1947
1 मे 1960
1 मे 1950
1 मे 1955
भारताची राजधानी
नवी दिल्ली
मुंबई
भोपाळ
कोलकाता
नेहमी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
भूतकाळातील घडलेल्या घटनांचा
भविष्यकाळातील विषयांचा
वर्तमानकालीन सद्यस्थितीचा
वातावरणातील जे बदल होत आहे . त्याला कोण जबाबदार आहे.
जनता
निसर्ग
मी
आपण जेथे राहतो तेथे स्वच्छता ठेवली पाहिजे का?
हो
नाही
