wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

BRG module 16 Kangaroo Mother care

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1. कमकुवत नवजात बाळासाठी कोणत्या विशेष काळजीची आवश्यकता आहे?

a)

पुन्हा पुन्हा स्तनपान करणे

b)

जास्त स्वच्छता

c)

अतिशय गरमी

d)

वरील सर्व

2.

2) अतिशय कमकुवत बालकांसाठी कोणते उपाय केले पाहिजे?

a)

लवकर रुग्णालयात घेवुन जाणे

b)

बालकाला उब देणे

c)

स्वच्छतेकडे लक्ष दया

d)

वरील सर्व

3.

कांगारु माता देखभाल कशी केली पाहिजे?

a)

बालकाला फक्त टोपी व मोजे घालून ठेवावे

b)

बालकाची मान सरळ ठेवावी कारण बाळ व्यवस्थीतरीत्या श्वास घेता यावा यासाठी

c)

बाळाला मातेच्या त्वचेचा स्पर्श

d)

वरील सर्व

4.

बाळाला किती वेळा कांगारु माता देखभाल दिली पाहिजे ?

a)

जोपर्यत बाळ व्यवस्थित स्तनपान करत नाही

b)

जोपर्यंत बाळाचे वजन 2.50 किलोग्राम होत नाही

c)

जोपर्यंत बाळ आतमध्ये राहू इच्छितो

d)

वरील सर्व

5.

कमकुवत बाळासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले पाहिजे?

a)

वारंवार वारंवार गृहभेट

b)

कांगारु माता देखभालबद्दल माहिती देणे.

c)

स्तनपानाचे निरिक्षण करणे.

d)

वरील सर्व

6.

कांगारु माता देखभाल कोणाव्दारे दिली पाहिजे?

a)

फक्त आई वडिलांच्याव्दारे

b)

परिवाराच्या सदस्येव्दारे.

c)

प्रशिक्षितच्याव्दारे.

d)

वरील सर्व

7.

कांगारु माता देखभाल केव्हापासुन सुरु केली पाहिजे?

a)

बाळाच्या जन्मानंतर लगेच जेव्हा माहिती पडेल की बाळ कमकुवत आहे.

b)

जेव्हा बाळ स्तनपान करत नाही सारखा रडतो.

c)

जेव्हा बाळ आजारी असते.

d)

वरील सर्व

8.

खालीलपैकी कोणते अर्भक (बाळ) अशक्त नाहीत?

a)

बाळाचे जन्माचे वजन 1.9 किलोग्राम आहे

b)

बाळाचा जन्म 36 आठवडयात होतो पण तो चांगले स्तनपान करत आहे.

c)

बाळाचा जन्म 36 आठवडयात होतो आणि तो स्तनपान देत नाही.

d)

यापैकी काहीही नाही

9.

कांगारु माता देखभालच्या काळजीबद्दल काय महत्वाचे नाही?

a)

बाळाला त्वचेचा त्वचेपासून लगाव असला पाहिजे.

b)

बाळाला टोपी आणि मोजे घालावे लागतील.

c)

या पद्धतीसाठी झोपून राहणे आवश्यक नाही.

d)

हे केवळ आईच पूरवू शकते.

10.

कांगारु माता देखभालने बाळाला काय फायदा मिळतो?

a)

उब मिळते

b)

संक्रमणापासून वाचवू शकतो

c)

वेळोवेळी स्तनपान करणे योग्य ठरते.

d)

सर्व विधाने सत्य आहेत