wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रश्नमंच (मोठ्यांसाठी)

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

श्रावाकाच्या किती प्रतिमा असतात ?

a)

b)

११

c)

d)

या पैकी नाही

2.

माता त्रिशला ने अंतिम स्वप्न मध्ये काय पाहिले ?

a)

निर्धुम अग्नी

b)

चंद्रमा

c)

पद्मा सरोवर

d)

हाथी

3.

मुनि कितने हाथ जमीन देखकर इर्र्या समितीपुर्वक चलते है

a)

दो

b)

तीन

c)

चार

d)

पाच

4.

स्वयंभू स्तोत्र वाचण्याचं साक्षात फळ कोणाला मिळाले ?

a)

आचार्य भद्रबाहू

b)

आचार्य शांतिसागर

c)

आचार्य समंतभद्र

d)

या पैकी नाही

5.

निलादेवी ने भिक्षु को भोजन मे क्या खिलाया था?

a)

चावलं कि खीर

b)

उनके हि जुते

c)

मिष्टान्न भोजन

d)

इस मैं से कुछ नही

6.

सोळाव्या स्वर्गात किती ईंद्र असतात ?

a)

१६

b)

१३

c)

१४

d)

१२

7.

सांगनेर च्या भूगर्भतुन प्रतिमा सर्व प्रथम कोणी काढल्या होत्या ?

a)

सुधासागर महाराज

b)

शांतीसागर महाराज

c)

सन्मतीसागर महाराज

d)

विद्यासागर महाराज

8.

दुखमा काल किती समय चा असतो ?

a)

२५००० वर्ष

b)

२२००० वर्ष

c)

२१००० वर्ष

d)

२०००० वर्ष

9.

ह्या सिद्धक्षेत्रावरून कोणते तीर्थंकर सगळ्यात पहिले मोक्षाला गेले ?

a)

ऋषभनाथ

b)

अजितनाथ

c)

संभवनाथ

10.

हिंदी निर्वाणकांड के रचनाकार कोण है ?

a)

भगवती भैय्या

b)

विमल भैय्या

c)

रामचरण भैय्या

d)

इस में से कोई नही

11.

ह्या चित्रात एकूण किती सभा असतात ?

a)

२४

b)

१८

c)

१२

d)

12.

अंजनचोर ने मुनि दीक्षा किससे ली ?

a)

आचार्य देवसागर

b)

आचार्य देवऋषी

c)

आचार्य धर्मसागर

13.

महाराष्ट्र - शिरडशहापूर मध्ये स्थापित मल्लिनाथ स्वामी ची प्रतिमा कुठे घेऊन जात होते ?

a)

रामटेक

b)

जिंतूर

c)

कारंजा

d)

शिरपूर

14.

भगवान ऋषभनाथ तीर्थंकर च्या शरीराची उंची किती होती ?

a)

५०० धनुष्य प्रमाण

b)

६०० धनुष्य प्रमाण

c)

७०० धनुष्य प्रमाण

d)

४०० धनुष्य प्रमाण

15.

आचार्य विद्यासागर ने सर्व प्रथम किसकी समाधी कराई थी?

a)

श्री नेमीसागर

b)

श्री ज्ञान सागर

c)

श्री पवित्रसागर

d)

श्री चंद्रसागर

16.

एक बुंद अन छाने पाणी मे कितने त्रस जीव हो सकते है ?

a)

३९९००

b)

३६४५०

c)

३९४५०

d)

३९५५०

17.

जैन साहित्य ला काय म्हणतात ?

a)

आगम

b)

त्रिपिटक

c)

वेद

d)

आर्यसूत्र

18.

चित्रात दर्शवलेली कथा कोणत्या राज्याच्या संधर्भात आहे ?

a)

राजा श्रेणिक

b)

राजा श्रेयांस

c)

राजा श्रीपाल

d)

या पैकी नाही

19.

शास्त्र ठेवण्यासाठी लाकडी फळी पासून बनविलेल्या साधनाला काय म्हणतात ?

a)

श्रुतस्कंध

b)

श्रुतपीठ

c)

श्रुतस्थान

d)

श्रुतसाधन

20.

बारा महिने मी तपासाठी उभा राहिलो

जागा सोडून कुठे नाही फिरलो

लता वेलींनी मी खूप घेरलो

पण कर्माकडून मी नाही हरलो.


सांगा बरे मी कोण ?

a)

भगवान ऋषभनाथ

b)

भगवान महावीर

c)

भगवान बाहुबली

d)

भगवान पार्श्वनाथ