wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi

Total questions: 6

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

हॅलो काका , मी संजू बोलतोय.

(नामे ओळखा)

a)

काका,संजू

b)

बोलतोय

2.

आजी , तुम्ही या जागेवर बसा

(नामे ओळखा)

a)

बसा,तुम्ही

b)

आजी,जागेवर

3.

दिनेश हा गुणी मुलगा आहे.

(नामे ओळखा)

a)

गुणी , हा

b)

दिनेश , मुलगा

4.

हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते?


गोबरगॅस

a)

शेण

b)

लाकूड

5.

हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते?


गॅसची शेगडी

a)

गॅस

b)

घासलेट

6.

हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते?


शेगडी

a)

लाकूड

b)

कोळसा