NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी व्याकरण
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खालील वाक्यातील विशेषण कोणते (माधुरी हुशार आहे)
a)
हुशार
b)
माधुरी
c)
आहे
d)
यापैकी नाही
2.
दुर्गा सुंदर आहे.यातील विशेषण कोणते आहे .
a)
दुर्गा
b)
सुंदर
c)
आहे
d)
यापैकी नाही
3.
आही दररोज खेळायला जातो.या वाक्यातील सर्वनाम कोणते .
a)
जातो
b)
दररोज
c)
आम्ही
d)
खेळता
4.
दुर्गा शेतात काम करते.या वाक्यातील क्रियापद कोणते .
a)
दुर्गा
b)
काम
c)
करते
d)
शेतात
5.
ईशान रागीट आहे. या वाक्यातील विशेषण कोणते
a)
रागीट
b)
ईशान
c)
आहे
d)
यापैकी नाही
6.
पुढील चिन्ह कोणते आहे . ( ? )
a)
उदगार वाचक
b)
प्रश्न चिन्ह
c)
पूर्ण विराम
d)
एकेरी अवतरण चिन्ह
7.
ता प्रत्यय लावून शब्द तयार कर. मानव
a)
मावंता
b)
मानवता
c)
मानव
d)
तमानव
8.
दार प्रत्यय लावून शब्द तयार कर. वजन
a)
वजन
b)
वजनदा
c)
वजनदार
d)
दार
9.
पणा प्रत्यय लावून शब्द तयार कर. कमी......
a)
कमीपण
b)
कमी
c)
पना
d)
कमीपणा
10.
पुढील चिन्ह कोणते आहे . ( ! )
a)
उदगार वाचक
b)
प्रश्न चिन्ह
c)
पूर्ण विराम
d)
एकेरी अवतरण चिन्ह
Reset
