NEW
Font size
Worksheetsमराठी क्विज
Total questions: 10
Worksheet time: 5mins
खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता पूर्णा झाला-----
१८५८
१७५८
१६५८
१५८५
पहिली आगगाडी मुंबईहून निघाली-----
१७ एप्रिल १८५३
१६ एप्रिल १८५३
१८ एप्रिल १८५३
१५ एप्रिल १८५४
जी आय पी म्हणजे ------
ग्रेट इंडियन पेनिन्शुला
ग्रेट इंडियन पेन्निंशूळा
ग्रेट इंडियन पेणीन्शूला
ग्रेट इंडियन पिंनिंशूळा
फिडलवादन शिकायला आलेला ------
शिरीश
शिरिष
शिरीष
शीरीष
शुद्ध शब्द ओळखा ----
प्रतिबिंबीत
प्रतिबिंबीट
प्रतिबिंबित
प्रतीबींबीट
१९३६ बर्लिन येथे चार पदके मिळवणारी ------
जेसिका ओवेंस
जेसि ओवेन्स
जेसी ओवेन्स
जेसी ओवेन्स
पहिले ऑलिंपिक विलेज-----
माईल्बौर्णे
माइल्बोर्न
मैलबर्न
मेलबर्न
कमानदार दिवा तयार करणारे-----
हुंफरे डेव्ही
हमफ्रे देवही
हंफ्रे डेव्हि
हंफ्रे डेव्ही
खालील शुद्ध शब्द ओळखा-----
बुद्धीमत्ता
बुद्धिमता
बुद्धिमत्ता
बुढीमता
दिव्याच्या शोधाची बातमी कशात पसरली-----
व्रतमान पत्र
वर्तमाण पत्रे
वर्तमान पत्र
वार्तमान पत्र
