wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

लिंग

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1.खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा

a)

सिंह

b)

वाघ

c)

लांडोर

d)

चित्ता

2.

2.अयोग्य जोडी ओळखा

a)

पुरणपोळी- स्त्रीलिंग

b)

विदुषी -स्त्रीलिंग

c)

बोका- पुलिंग

d)

पोर -पुलिंगी

3.

3.नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा

a)

नर्तककार

b)

नर्तक

c)

नृत्यक

d)

नर्तन

4.

4.खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा

a)

शाळा

b)

घरटे

c)

झाड

d)

हंस

5.

5. खाली दिलेल्या शब्दांत पैकी पुल्लिंगी शब्द ओळखा .

a)

नदी

b)

कणीस

c)

देखावा

d)

झाड

6.

6. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?

a)

बोकडी

b)

बोकडीण

c)

शेळी

d)

मेंढी

7.

7. बालक या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा

a)

बालक

b)

बालिका

c)

बालकी

d)

यापैकी नाही

8.

8.खालील प्रश्नातील पुल्लिंगी शब्द ओळखा

a)

वृक्ष

b)

झाड

c)

वेल

d)

यापैकी नाही

9.

9.खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा

a)

ओढा

b)

प्रवाह

c)

नदी

d)

समुद्र

10.

10.पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा

a)

लोटालोटी

b)

दांडा दांडी

c)

बोकड शेळी

d)

आरसा कंगवा