WorksheetsBRG Module No. 19
Total questions: 10
Worksheet time: 5mins
महिन्याभरात तुम्ही खालील कोणते लक्षणे असलेल्या महिला किंवा पुरुषाला भेट देणार आहात ?
A. मानसिक थकवा, चिडचिडेपणा
B. काम करण्याची क्षमता कमी होणे
C. स्वस्थ शरीर यष्टी असलेले महिला व पुरुष
D. फक्त A व B बरोबर
रक्तामधील हिमोग्लोबिन कमी असल्याची लक्षणे कोणती ?
ब्लड प्रेशर वाढणे
केस पांढरे होणे
नखे पांढरी व पिपली पडणे
डोके दुखणे
अनेमिया कशाला म्हणतात ?
o + रक्तगट सर्वाना लागणे याला अनेमिया म्हणतात
रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होणे त्याला अनेमिया म्हणतात
रक्तामध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढणे याला अनेमिया म्हणतात
रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी होणे त्याला अनेमिया म्हणतात
आपल्या शरीरात हिमोग्लोबिन कुठे तयार होते?
जठरामध्ये
रक्तामध्ये
हृदयामध्ये
पोटामध्ये
बालकामध्ये अनेमिया कसा व कोणत्या कारणामुळे होतो ?
सहा महिन्यानंतर वरचा आहार सुरु न करणे
बालकाला वरचे दुध देणे (गाय, म्हशी )
बाळाला वारंवार हगवण , ताप असणे
वरील सर्व
किशोरवयीन मुलींमध्ये अनेमिया होण्याची कारणे कोणती ?
घरातील कामे करावी लागतात म्हणून
मुलापेक्षा मुली वजनाने कमी असल्यामुळे
लग्न लवकर होणे
लहानपणापासून असलेली लोहाची कमतरता दूर ना होणे
अनेमिया रोखण्याकरिता ६ महिन्यापासून ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना आठवड्यातून किती वेळा १ml लोह सिरप दिले जाते ?
आठवड्यातून एक वेळा
आठवड्यातून दोन वेळा
आठवड्यातून तीन वेळा
मनात येईल तेव्हा
अनेमिया रोखण्याकरिता १२ महिन्यापासून ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना जंत मारण्याची गोळी कुठल्या कालावधीत दिली जाते ?
दर तीन महिन्यांनी
दर नऊ महिन्यांनी
दर सहा महिन्यांनी
दर चार महिन्यांनी
अनेमिया रोखण्याकरिता किशोर व किशोरींसाठी लोहाची एक गोळी आठवड्यातून कितीदा दिली जाते ?
रोज एक गोळी
आठवड्यातून एकदा
आठवड्यातून दोनदा
आठवड्यातून तीनदा
किशोरवयीन मुलगी कॅलसियम (Calcium) च्या गोळ्या घेत असल्यास तिला लोहाची गोळी कधी घेण्यास सांगावे ?
कॅलसिम ची गोळी सकाळी व लोहाची गोळी जेवणानंतर रात्री घेण्यास
दोन्ही गोळ्या सोबत घ्याव्या
कॅलसिम ची गोळी सकाळी व लोहाची गोळी दुसऱ्या दिवशी सकाळी घेण्यास
कॅलसिम ची गोळी सकाळी व लोहाची गोळी दुपारी जेवणानंतर घेण्यास
