NEW
Font size
Worksheetsतीन अंकी संख्या वाचन-लेखन
Total questions: 10
Worksheet time: 5mins
३१२ ही संख्या अक्षरात लिहा.
तीन बारा
तीनशे बारा
तीन एक दोन
तीनशे एकवीस
५८९ ही संख्या अक्षरात लिहा.
पाचशे एकोणऐंशी
पाचशे नव्वद
पाचशे एकोणनव्वद
पाचशे एकोणऐंशी
६६६ संख्या अक्षरात लिहा
सहाशे सहासष्ट
सहाशे सहा
सहाशे साठ
सहाशे छत्तीस
८०५ ही संख्या अक्षरात लिहा.
आठशे पन्नास
आठशे
आठशे शून्य
आठशे पाच
७५७ संख्या अक्षरात लिहा.
सातशे सत्तावन्न
सातशे पन्नास
सातशे सात
सातशे पंचाहत्तर
२३९ संख्या अक्षरात लिहा
दोनशे एकोणतीस
दोनशे एकोणचाळीस
दोनशे त्र्याण्णव
दोनशे तीन
९०९ संख्या अक्षरात लिहा
नऊशे
नऊशे नव्वद
नऊशे नऊ
नऊशे एकोणवीस
७८६ संख्या अक्षरात लिहा.
सातशे अडुसष्ठ
सातशे सहा
सातशे शहाऐंशी
सातशे ऐंशी
५४७ संख्य अक्षरात लिहा
पाचशे सत्तेचाळीस
पाचशे चौर्याहत्तर
पाचशे चौदा
पाचशे सात
९८८ संख्या अक्षरात लिहा
नऊशे आठ
नऊशे ऐंशी
नऊशे आठ
नऊशे अठ्ठ्याऐंशी
