wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

खालील कविता पूर्ण करा.आजीचा जवळी घड्याळ आहे ________

a)

भंगार

b)

खराब

c)

चमत्कारी

2.

आजी नातवंडाला अभ्यासासाठी किती वाजता उठवायची.

a)

साडेपाच

b)

सहा

c)

सात

3.

समानार्थी शब्द ओळखा. राञ–________

a)

रजनी

b)

यामीनी

c)

भास्कर

4.

वचन बदला. गाठोडे–________

a)

गाठोडी

b)

गाठोडि

c)

गाठोडे

5.

आजीने घड्याळ कोठे ठेवले आहे ते कोणाला माहीत होते.

a)

तिच्या मुलाला

b)

तिच्या नातूला

c)

कोणालाच नाही