wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 5

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

खाली दिलेल्या वाक्यातील सर्वनाम ओळखा

ते बाळ किती छान आहे .कोणाचे आहे ते

a)

ते, बाळ

b)

आहे, ते

c)

किती छान आहे

d)

कोणाचा

e)

ते, ते

2.

मीना तू शाळेत कधी जाणार

a)

मीना

b)

तू

c)

शाळेत

d)

कधी

e)

जाणार

3.

अनय ला खूप छान मार्क मिळाले. त्याने देवाचे आभार मानले

a)

आणायला खूप छान मार्क

b)

त्याने

c)

देवाचे आभार मानले

4.

राम एक चांगला धावपटू असून तो एक चांगला चित्रकार आहे

a)

राम एक चांगला धावपटू असून

b)

तो एक चांगला चित्रकार आहे

c)

चित्रकार

d)

तो

5.

हे चित्र असून त्यात सुंदर देखावे आहेत

a)

हे

b)

चित्र असून ह्याच्यात सुंदर देखावे आहेत