Worksheetsकार्यालय कविता
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
कार्यालय कवितेत किती अधिकारी आहेत ?
a)
एक
b)
दोन
c)
तीन
2.
अधिकाऱ्यांची नावे सांगा
a)
सूर्य आणि चांदण्या
b)
चंद्र आणि सूर्य
c)
सूर्य
3.
कवी च्या मनात कोणती शंका आहे ?
a)
कार्यालय बंद असावे म्हणून चंद्राने संप केला असेल का?
b)
सूर्य संपावर गेला तर ...
c)
सूर्य आणि चांदण्या भांडण करतात काय
4.
दिवसपाळी कोण करत आहे ?
a)
चंद्र
b)
सूर्य
c)
चांदण्या
5.
रात्रपाळी कोण करत आहे ?
a)
चंद्र
b)
सूर्य
c)
चांदण्या
6.
चंद्राच्या मदतीला कोण आहे ?
a)
चंद्र
b)
सूर्य
c)
चांदण्या
7.
सहस्त्र कर कोणाला आहेत ?
a)
चंद्र
b)
सूर्य
c)
चांदण्या
8.
आकाशाचे कार्यालय कधी बंद असते?
a)
पौर्णिमा
b)
अमावस्या
c)
होळी
100 %
