Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
बंदूक घेऊन मुलगा काय होईल?
ड्रायव्हार
शिपाई
मोटार घेऊन मुलगा काय होईल?
विमान घेऊन मुलगी काय होईल?
पायलट
बाहुली घेऊन मुलगी काय करेल?
तिला सजवुन तिच्या संगे नाचेल.
तिला खराब करून तिच्या संगे खेळणार.
मुलगा आईकडून कोणत्या वस्तू मागतो?
बाहुली , विमान.
बंदूक,मोटार.
मुलगी आईकडून काय मागते?
विरुद्धार्थी शब्द.
छोटे x
मोठे
लहान
आकाश x
धरती
नभ
गाव x
शहर
शशी
धन
जमीन
View all
10 questions
अक्षरमाला
Worksheet
•
3rd - 7th Grade