Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
भाववाचक नाम ओळखा
a)
समुद्र
b)
आनंद
c)
हरी
d)
राक्षस
2.
पुढील शब्दात पैकी कोणता शब्द नाम नाही?
a)
समुद्र
b)
मेला
c)
भावनिक
d)
तत्व
3.
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा?
a)
भारत
b)
अमेरिका
c)
हिमालया
d)
नदी
4.
'हुशारी'हा शब्द नामाच्या कोणता त्या प्रकार मोडतो?
a)
सामान्य नाम
b)
विशेष नाम
c)
भाववाचक नाम
d)
समूहवाचक नाम
5.
विशेष नाम नसलेला शब्द ओळखा?
a)
सुरेश
b)
गंगा
c)
गाय
d)
भारत
6.
'मन'हा शब्द कोणत्या नाम च्या प्रकारात मोडतो?
a)
भाववाचक नाम
b)
विशेष नाम
c)
सामान्य नाम
d)
विकारी नाम
7.
क्रिया केली हे सांगणारा शब्द कोणता?
a)
कर्म
b)
कर्ता
c)
क्रियापद
d)
विशेषण
8.
मराठी भाषेत शब्दाच्या एकूण जाती किती?
a)
६
b)
७
c)
८
d)
९
9.
'प्रामाणिकपणा'हा कोणत्या प्रकारचा नाम आहे?
a)
सामान्य नाम
b)
विशेष नाम
c)
भाववाचक नाम
d)
यापैकी नाही
10.
नामाचे मुख्य प्रकार________आहेत?
a)
तीन
b)
दोन
c)
एक
d)
चार
Reset
