Font size
WorksheetsMarathi
Total questions: 13
Worksheet time: 7mins
मन्याने एका रात्रीत किती पानांची लघुकथा लिहिली.
पस्तीस
वीस
एकविस
दहा
पावसात खंडाळा या कविता चे कवि कोण.
बहीणाबाई चौधरी
केशेव सुत
शांता शेळके
जाणुदेव नावाचे ब्राम्हण याच्या मुलाचे नाव काय होते.
कुक्कुट
पुडलिक
पुंडलिक
_______ लांबच लांब शेते होती .
क्षितिजापर्यंत
क्षितिजापर्यत
आकाशात
खोप्यामधी खोपा या कवितेत कोणत्या पक्षीचा बोध केलेला आहे .
चिमणी
सुगरण
कोकिळ
कावळा
नंतर ते मंजिले ______ सोडली ?
शामीयाण्यात
दर्यात
मातीत
पाण्यात
हा फळ कोणत्या शहरात प्रसिद्ध आहे .
महाराष्ट्र
लातुर
नागपुर
समानार्थी शब्द लिहा.
१) दिवस
२) चंद्र
३) माय
१) वार
२) शनि
३) आई
१) आई
२) वार
३) शनि
१) शनि
२) वार
३) आई
विरुद्धार्थी शब्द लिहा .
१) परिचित
२) संकोच
३) मान
१) अपमान
२) अपरिचित
३) निसंकोच
१) अपरिचित
२) निसंकोच
३) अपमान
१) अपमान
२) निसंकोच
३) अपरिचित
लिंग बदला.
१) मुलगा
२) आजी
३) देखणा
१) मुलगी
२) आजोबा
३) देखणी
१) मुलगा
२) आजी
३) देखणी
१) आजी
२) मुलगी
३) देखणी
वचन बदला.
१) सैनिक
२) मुडदा
३) संकट
१) संकटे
२) सैनिक
३) मुडदे
१) सैनिक
२) संकटे
३) मुडदे
१) सैनिक
२) मुडदे
३) संकटे
काळ ओळखा.
१) कृष्ण विटेवर उभा आहे.
२) मी रमटेकला गेले होते.
१) साधा वर्तमानकाळ
२) पुर्ण भुतकाळ
१) पुर्ण भुतकाळ
२) साधा वर्तमानकाळ
खलील कावितेच्या ओळी पूर्ण करा.
पिलं निजले_________________________ टांगाल .
