wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

समास

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

भाजी - भाकरी

समास सांगा.

a)

वैकल्पिक द्वंद्व

b)

समाहार द्वंद्व

c)

इतरेतर द्वंद्व

d)

वरीलपैकी एकही नाही

2.

पाच पक्वानांचा समूह ....

या नावाने ओळखला जाईल.

a)

पंचपक्वान

b)

पाचपक्वान

c)

पचपक्वान्न

d)

पंचपक्वान्न

3.

महाराजांपर्यंत बातमी पोहोचलीच.

या वाक्यातील अव्यय प्रकार ....

a)

उभयान्वयी अव्यय

b)

शब्दयोगी अव्यय

c)

क्रियाविशेषण अव्यय

d)

वरील पैकी एकही नाही

4.

खालील शब्दांचे वचन बदलले तरी रूप तसेच राहते

a)

ससा

b)

गाय

c)

हात

d)

माणूस

5.

सर्व मुलांनी गृहपाठ केला आहे.

काळ ओळखा

a)

भूतकाळ

b)

भविष्यकाळ

c)

वर्तमानकाळ

6.

आम्ही कुणीच तुमच्याशी बोलणार नाही.

वाक्याचा प्रकार सांगा

a)

विधानार्थी

b)

होकारार्थी

c)

उद्गारार्थी

d)

वरीलपैकी एकही नाही

7.

विशेषण ओळखा.

a)

समृद्धी

b)

उकृष्ट

c)

निर्माण

d)

कुतूहल

8.

विरुद्ध अर्थाची जोडी निवडा.

a)

चांगले - बरे

b)

देव - माणूस

c)

शक्य- अशक्य

d)

भला - चांगला

9.

सर्वनाम नसलेले वाक्य निवडा

a)

पाण्यात राहून माशाशी वैर करू नये

b)

अति शहाणा त्याचा बैल रिकामा

c)

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

d)

कर नाही त्याला डर कशाला

10.

यात भाववाचक नाम नाही...

a)

शिशु

b)

अंधत्व

c)

वृद्ध

d)

कार्यशैली

11.

इमारत कशामुळे फळाला आली?

a)

संतांच्या अभंगांमुळे

b)

संतांच्या वागण्यामुळे

c)

संतांच्या शिष्यांमुळे

d)

संतांच्या कार्याने/कृपेने

12.

वारकरी संप्रदायाला आधार देणारे....

a)

नामदेव

b)

एकनाथ

c)

जनार्दन

d)

जनार्दन आणि एकनाथ

13.

तुका झालासे कळस

------------------

a)

भजन करा सावकाश

b)

भजन करा निवांत

c)

भोजन करा सावकाश

d)

सर्व पर्याय चूक आहेत

14.

तिफन कुठे चालत आहे?

a)

रानात

b)

शेतात

c)

गावात

d)

काळ्या मातीत

15.

पाराबती म्हणजेच शेतकऱ्याच्या बायकोच्या ओटीत काय आहे?

a)

बाळ

b)

धान्य

c)

धन

d)

बियाणं

16.

पावसामुळे मातीला येणारा सुगंध कशासारखा आहे?

a)

चंदन

b)

मधुर आणि गोड

c)

कस्तुरी

d)

कस्तुरीमृग

17.

शेतकऱ्याला पाण्यात भिजलेलं ढेकूळ कशासारखे वाटते?

a)

चिखल

b)

लोणी

c)

बटर

d)

सर्व बरोबर आहेत.

18.

सखू आजीचे वय ?

a)

90

b)

92

c)

93

d)

97

19.

पंचांनी कोणाला दंड ठोठावला होता?

a)

सातबा घोरपडेला

b)

सावता घोरपडेला

c)

सातवा घोरपडेच्या मुलाला

d)

सातबाच्या परिवाराला

20.

लेखकाला संस्कारदृष्ट्या उपकृत करणारे शिक्षक...

a)

रायगावकर आणि देशपांडे

b)

रायगावकर

c)

देशपांडे

d)

गोळीवडेकर