wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

अंतिम स्पर्धा परीक्षा

Total questions: 35

Worksheet time: 18mins

Name
Class
Date
1.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकच्या परीक्षेत सुयश प्राप्त केल्यानंतर त्यांच्या बांधवांनी त्यांचा जेव्हा गौरव केला तेव्हां त्यांचे मार्गदर्शक व हितचिंतक कोणत्या गुरुजींनी स्वता लिहिलेले गौतम बुद्धाचे चरित्र त्याना भेट म्हणून दिले?


a)

भास्कर कृष्णा आंबेडकर

b)

कृष्णाजी अर्जुन केळुसकर

c)

महात्मा ज्योतिबा फुले

d)

छत्रपती शाहू महाराज

2.

इ.स.पूर्व ५८८ ते वैशाख पौर्णिमेला दिक् व्यापी ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यानंतर सतत किती वर्षं, भगवान बुध्दांनी धर्मोपदेश केला?


a)

८० वर्षे

b)

५५ वर्षे

c)

४५ वर्षे

d)

४८ वर्षे

3.

भगवान बुध्दांनी पहिल्या धर्मांतराचा शुभारंभ खालील पैकी कोठून केला?

a)

इषिपतन' ( सारनाथ )

b)

वाराणसी नगरी

c)

कुशीनारा

d)

ब्रह्मदेश

4.

इ. स. पूर्व ४८३ त कुशीनारा येथे तथागतांच्या निर्वाणाच्या वेळी त्यांचे जेष्ठ शिष्य सारिपुत्त व मोग्गलान हे जिवंत नव्हते.

(वरील विधान चूक किंवा बरोबर ते सांगा.)


a)

चूक

b)

बरोबर

5.

( Tha Buddha And His Dhamma ) ' दि बुद्ध अॅड धम्म ' हा मूळ इंग्रजी ग्रंथ कोणत्या साली प्रसिद्ध करण्यात आला?


a)

१९५६

b)

१९५७

c)

१९५८

d)

१९५२

6.

द्वितीय धर्म संगीतीचे संघनायकत्व कोणी केले?


a)

स्थविर सब्बकामी

b)

मोगलीपुत्त तिस्स

c)

स्थविर आनंद

d)

स्थवीर मालुंक्यपुत्त

7.

अमितोदनाच्या मूलांची नावे काय होती?


a)

अमित , प्रमित

b)

सुदत्त , देवदत्त

c)

अनुप्रिय , अनुराग

d)

अनुरूध्द , महानाम

8.

बैक्टि्याचा राजा कोण होता?


a)

बिंबिसार

b)

अरविंद

c)

अलवक यक्ष

d)

मिलिंद

9.

तथागतांनी अंतीम धम्म दीक्षा कोणाला दिली?


a)

सुभद्र

b)

चुन्द

c)

छन्ना

d)

पूर्ण

10.

सुखकर किंवा दु:खकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते,तेव्हा त्याला कोणते विज्ञान म्हणतात.


a)

ज्ञानमूलक विज्ञान

b)

क्रियाशील विज्ञान

c)

भावनामूलक विज्ञान

d)

तर्कविसंगत विज्ञान

11.

' नियतिवाद ' या पंथाचा मुख्य प्रणेता खालील पैकी कोणता आहे?


a)

मक्खली गोसाल

b)

अजित केशकंबल

c)

पूर्ण काश्यप

d)

संजय बेलपुत्ता

12.

शुध्दोदन आणि भगवान बुद्ध यांची भेट किती वर्षां नंतर झाली?

a)

सात वर्ष

b)

बारा वर्ष

c)

आठ वर्ष

d)

पाच वर्ष

13.

भिक्खू म्हणून किती वर्षे घालविल्यानंतर भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत असे?

a)

आठ वर्षं

b)

दहा वर्षे

c)

सात वर्षे

d)

नऊ वर्षे

14.

" महाशय , आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते? आणि आपल्या मातेचे कोणते ? " " माझ्या पित्याचे गोत्र गाग्र्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी ( मैत्रायणी ) होते." हे संभाषण कोणाकोणामध्ये झाले?


a)

भगवंत आणि प्रसेनजित

b)

प्रसेनजित राजा आणि प्रज्या

c)

प्रसेनजित आणि अंगूलीमाल

d)

भगवान बुध्द आणि अश्वजित भिक्खू

15.

आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणार्या सिध्दान्ताविरुध्द भगवान बुद्धाने आपला कोणता सिध्दान्त मांडला?


a)

चेतना सिध्दान्त

b)

नामरूप सिध्दान्त

c)

चित सिध्दान्त

d)

संमिश्रित सिध्दान्त

16.

शाक्य व कोली हे दोन्ही राज्ये कोणत्या नदीमूळे विभागले गेले होते?


a)

अंन्जना नदी

b)

निरंजना नदी

c)

रोहिणी नदी

d)

अनोभा नदी

17.

' जगात शोषण सुरू आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत,व गरीब अधिक गरीब केले जात आहेत .' असे कोणी म्हटले होते?


a)

भगवान बुद्ध

b)

भगवान महावीर

c)

कार्ल मार्क्स

d)

जैन तीर्थंक

18.

महामायचे माहेर कोणते होते?


a)

व्रजी

b)

देवदह

c)

कुशीनारा

d)

वैशाली

19.

' ज्या ठिकाणी शील संकटांत असते त्या वेळी संघर्ष करण्याला घाबरू न का; दुबळेपणाने वागू नका '.


a)

भगवान बुध्दांनी

b)

भिक्खू संघाणे

c)

धम्मप्रचारकानी

d)

सुप्रबुध्दांने

20.

शाक्य संघाच्या सभागृहाला काय म्हणत?

a)

संघागार

b)

संथागार

c)

दीक्षागार

d)

प्रार्थनागार

21.

तथागतांनी ' परिनिर्वाणासाठी ' कोणते स्थळ निवडले?


a)

श्रावस्ती

b)

कुशीनारा

c)

राजगृह

d)

वारानशी

22.

*तथागत* जसे बोलतात तसे वागतात, *तथागत* जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना.................. म्हणतात.


a)

भगवान बुद्ध

b)

तथागत

c)

सम्राट

d)

सिध्दांर्थ

23.

‌' जिवकाने ' कोणत्या विद्यापिठामध्ये सात वर्षे वैद्यकीचा अभ्यास केला?


a)

नांलदा विद्यापिठ

b)

औरंगाबाद विद्यापीठ

c)

सारनाथ विद्यापीठ

d)

तक्षशिला विद्यापीठ

24.

कबुलीच्या दिवसाला उपोसथ का म्हणतात?


कबुलीच्या दिवसाला उपोसथ का म्हणतात?

a)

कारण भिक्खूंना खरे बोलावे लागे

b)

कारण भिक्खूला उपवास करावा लागे

c)

कारण भिक्खूंची सभा बोलावली जाई

d)

या पैकी नाही

25.

शहाणी माणसे कशाने विचलित होत नाहीत?


a)

निंदा अथवा स्तूती

b)

राग अथवा प्रेम

c)

जन्म अथवा मृत्यू

d)

दू:ख अथवा सु:ख

26.

जैन तीर्थंकांनी भगवंन्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणाची मदत घेतली?


a)

देवदत्त

b)

आम्रपाली

c)

सुंदरी

d)

तथागतांच्या शिष्यांची

27.

बुध्दाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. "तो म्हणे, मी '....................' आहे , '....................' नव्हे."


a)

प्रेषित , देवदूत

b)

मार्गदाता , मोक्षदाता

c)

देवदूत , साक्षात्कारी

d)

मोक्षदाता , मार्गदाता

28.

प्रारंभी भिक्खूसंघाचा असा नियम होता की,भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच तयार करण्यात यावीत. या नियमात बद्दल तथागतांनी कोणी आणलेल्या नव्या कापडाचे चीवर स्वीकारून केला?


a)

प्रजापती

b)

जीविका

c)

वैशाली

d)

मिगार माता

29.

ब्राम्हणप्रणीत चातुर्वण्याचा सिध्दान्त कशावर आधारलेला होता?


a)

अंगच्या योग्यतेवर

b)

जन्मावर

c)

कर्तृत्वशक्तीवर

d)

उच्च आदर्श जिवनावर

30.

भगवान बुद्ध कोणता मार्ग मानणारे होते?

a)

आत्मक्लेशाचा

b)

मध्यम

c)

सुख उपभोगाचा

d)

तपश्चर्याचा

31.

भगवान बुध्दांनी किती शिलमार्ग सांगितले?


a)

आठ

b)

दहा

c)

पाच

d)

तीन

32.

शुध्दोदनाच्या वडीलाचे नाव काय होते?


a)

दंडपाणी

b)

नरदत्त

c)

सिंहहनू

d)

अत्र्जन

33.

आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुध्दाने कोणत्या सुक्तात तक्रार केली आहे?


a)

महानिदान सूक्त

b)

अलगददूप्पम्म सुक्त

c)

सल्लेखन सुक्त

d)

अश्वलायन सुक्त

34.

" दिट्ठ धम्म वेदनीय कम्म " म्हणजे काय?


a)

तात्काळ फल देणारे कम्म

b)

ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कम्म

c)

अनिश्चित काळाने फळ देणारे कम्म

d)

त्याचा काहीच परिणाम होत नाही ते कम्म

35.

' यशोधरा ' संघप्रवेशानंतर कोणत्या नावाने ओळखली जाऊ लागली?


a)

भद्दाकच्चना

b)

मिगार माता

c)

राहूल माता

d)

कंच्चाना