wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Vl th मराठी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

दीपकची आई कोणते काम करून पोट भरत असे?

a)

बँकेत काम करत होती

b)

शाळेत काम करत होती

c)

भाजीपाला विकून

d)

दवाखान्यात काम करून

2.

दीपकने कोणत्या स्पर्धेत भाग घेतला होता ?

a)

निबंधस्पर्धा

b)

वक्तृत्व स्पर्धा

c)

चित्रकला स्पर्धा

d)

नृत्य स्पर्धा

3.

मेहुल ने दिलेल्या पेटीत काय होते ?

a)

चॉकलेट

b)

सुवासिक खोडरबर

c)

कात्री

d)

पेन

4.

दीपक कोणाच्या मांडी वर डोके ठेवून रडू लागला?

a)

ताईच्या

b)

आजीच्या

c)

दादाच्या

d)

आई च्या

5.

दीपक कशात चेहरा बघत होता?

a)

आरशात

b)

पाण्यात

c)

कागदात

d)

यापैकी नाही

6.

आजारी पडल्या वर आजी मुलाला काय सांगत बसेल ?

a)

बातम्या

b)

गाणी

c)

गोष्टी

d)

वरील सर्व

7.

पडू आजारी या कवितेचे कवी कोण आहेत?

a)

नंदा भावे

b)

शांता शेळके

c)

वंदना विटणकर

d)

भानुदास

8.

' दंगा करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे -

a)

कौतुक करणे

b)

निंदा करणे

c)

गोंधळ करणे

d)

पूजा करणे

9.

आजारी पडल्यावर कुठे जावे लागत नाही

a)

दवाखाना

b)

बागेत

c)

शाळेत

d)

घरात

10.

' चैन ' याचा समानार्थी शब्द आहे -

a)

दुःख

b)

आळस

c)

झोप

d)

मजा