Worksheets3rd L.N 10
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
प्र.१ खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
१. रात्र
a)
रजनी
b)
दिवस
2.
प्र.१ खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
२. बंद
a)
चालू
b)
नवीन
3.
प्र.१ खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
३. मागे
a)
शांत
b)
पुढे
4.
प्र.१ खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
४.आम्ही
a)
तू
b)
तुम्ही
5.
प्र.१ खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
५. पळणे
a)
थांबणे
b)
झोपणे
6.
प्र.२ खालील रिकाम्या जागा भरा.
१. करता नुसती ......
a)
टिकटिक
b)
कटकट
7.
प्र.२ खालील रिकाम्या जागा भरा.
२. कधीच नसतो गेलो .......
a)
आज
b)
आम्ही
8.
प्र.२ खालील रिकाम्या जागा भरा.
३. बसता आरामात आणि ......मात्र आम्ही
a)
पळतो
b)
धावतो
9.
प्र.२ खालील रिकाम्या जागा भरा.
४. आम्हीच ....बंद पडतो.
a)
दिवसा
b)
रात्री
10.
प्र.२ खालील रिकाम्या जागा भरा.
५. घड्याळ दादा .........
a)
घड्याळ दादा
b)
दादा दादा
100 %
