Worksheetsचविष्ट मिठाई.
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
शब्दार्थ
Royal priest
a)
राजपुरोहित
b)
राजा
2.
Tasty
a)
गोड
b)
चविष्ट
3.
Surprise
a)
आश्चर्य
b)
धोका देणे
4.
Order
a)
आदेश
b)
उपकार
5.
Palace
a)
मंदिर
b)
महाल
6.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
सगळ्यात चांगला ऋतू हिवाळा असतो.
a)
महाराज, राजपुरोहित व तेनालीरामला म्हणाले.
b)
राजपुरोहित, महाराजाना म्हणाले
7.
हलवा व बर्फी खाणे सगळ्यांना आवडते.
a)
महाराज, राजपुरोहित व तेनालीरामला म्हणाले.
b)
राजपुरोहित, महाराजाना म्हणाले.
8.
तुम्हाला रात्रीच्या वेळी माझ्याबरोबर यावे लागेल.
a)
महाराज, राजपुरोहित व तेनालीरामला म्हणाले.
b)
तेनालीराम, राजाला व राजपुरोहितला म्हणाले .
9.
हा पदार्थ गूळ आहे.
a)
तेनालीराम, राजाला म्हणाले.
b)
महाराज, तेनालीरामला म्हणाले.
10.
ही तर सर्वात चांगली मिठाई आहे.
a)
तेनालीराम, राजाला म्हणाले.
b)
राजा, तेनालीरामला म्हणाले.
100 %
