NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 9
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मिनू कशाला घाबरत होती?
a)
फटक्याला
b)
वाघाला
c)
उंदराला
d)
रहदारीला
2.
मिनूने ------ बोट पकडले?
a)
दादाचे
b)
बाबाचे
c)
काकांचे
d)
मामाचे
3.
मीनूला दररोज शाळेत कोण पोचवत असे?
a)
काका
b)
बाबा
c)
रिक्षावाला
d)
मामा
4.
आंधळा शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?
a)
डोळस
b)
दुखी
c)
हुशार
d)
मंद
5.
रस्ता क्रॉस करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच्या पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात?
a)
झेर्ब्रा पट्टे
b)
पांढरे झेब्रे
c)
पांढरे ससे
d)
झेब्रा क्रॉसिंग
6.
लिंग बदल.मुलगी
a)
मुले
b)
मुलगा
c)
मुली
d)
मुलांना
7.
आता रस्ता क्रास करताना मला नाही ------वाटणार.
a)
भीती
b)
त्रास
c)
आनंद
d)
दु:ख
8.
आई आणि बाबांचे बोट धरलं की ----गायब.
a)
आळस
b)
राग
c)
मज्जा
d)
भीती
9.
समानार्थी शब्द लिहा.
शाळा
a)
मंदिर
b)
विद्यालय
c)
गाव
d)
मुले
Reset
