NEW
Font size
WorksheetsGrade 4-3 language फुलपाखरू
Total questions: 13
Worksheet time: 10mins
Butterfly ला मराठीत काय म्हणतात?
माशी
फुलपाखरू
डास
झुरळ
Color ला मराठीत काय म्हणतात?
पंख
संग
रंग
ढंग
Wash ला मराठीत काय म्हणतात?
धुणे
फिरणे
चालणे
खाणे
Mother ला मराठीत काय म्हणतात?
बाबा
आजी
मामी
आई
फुलपाखरचे रंग कसे आहेत?
घाणेरडे आहेत.
छान आहेत.
आईचा समानार्थी शब्द शोधा.
पिता
वडील
बाबा
माता
'खेळा ला' समानार्थी शब्द शोधा.
क्रीडा
झोप
मुलाला काय हवे आहे?
खाऊ
चॉकलेट
रंग
खेळणी
फुलपाखरू काय खेळले आहे असे मुलांना वाटते?
रंगपंचमी
क्रिकेट
कब्बडी
लंगडी
आईला कोणते काम करावे लागेल असे मुलाला वाटते?
जेवण बनवावे लागेल.
घर आवरावे लागेल.
रंग धुवावे लागेल
कपडे धुवावे लागेल
मुलगा काय करणार आहे?
मुलगा फुलपाखरांकडे असेच पाहत राहणार आहे.
मुलगा रंगांकडे असेच पाहत राहणार आहे.
मुलगा घराकडे असेच पाहत राहणार आहे.
मुलगा मिठाईकडे असेच पाहत राहणार आहे.
फुलपाखरू शब्दाचे वचन बदला.
फुलपाखरे
फुलपाखरू
डब्बा या शब्दाचे वचन बदला.
डब्बा
डबबू
डब्बे
दबबीया
