Worksheetsइयत्ता ५ वी सर्वनाम उजळणी
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
मी गावाला जाणार
a)
गावला
b)
मी
2.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आपण खेळायला जावू.
a)
जावू.
b)
आपण
3.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
तुम्ही घरी कधी येणार?
a)
तुम्ही
b)
कधी
4.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
त्या सर्वजण इथेच येत होत्या.
a)
इथेच
b)
त्या
5.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
ही माझी वही आहे
a)
वही
b)
ही
6.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
ते माझे घर आहे.
a)
माझे
b)
ते
7.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
तुम्ही स्वतःला काय समजतात.
a)
काय
b)
तुम्ही
8.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
तो आमचा बंगला आहे.
a)
बंगला
b)
तो
9.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
तो दररोज शाळेत जातो
a)
दररोज
b)
तो
10.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
कोणी कोणाचे मन दुखवू नये .
a)
कोणी
b)
मन
100 %
